भगवान् श्री रामचंद्र म्हणाले , “ हे प्रिय हनुमन्ता , तू माझी जी सेवा केली आहेस , त्याचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही . मी तुझा कायमचा ऋणी झालो आहे . जोपर्यंत रामायणाच्या कथेचे श्रवण केले जाईल , तोपर्यंत तुझेही आयुष्य कायम टिकून राहील . नि : संदेह , जोपर्यंत या पृथ्वीचे अस्तित्व आहे , तोपर्यंत रामायणाची कथाही अमर आहे . "
| Name | श्री वाल्मीकी कृत रामायाण |
| Publisher | Bhakti Vikas Trust |
| Publication Year | 2016 |
| Binding | Hardcover |
| Pages | 600 |
| Weight | 710 gms |