Navigation

 books@bvks.com  +91-70168 11202
Srila Prabhupada Books

पारंपारिक भारतीय जीवनाची एक झलक

पारंपारिक भारतीय जीवनाची एक झलक

By भक्ति विकास स्वामी
 160

खऱ्या भारताची यात्रा करा. भारतीय जीवनाचा गाभा असलेली सूज्ञता आणि भक्ती यांचे अवलोकन करा. धर्मपरायण वातावरणात वाढलेल्या लोकांना भेटा. या संस्कारांनी त्यांचे चारित्र्य कसे घडविले आणि त्यांच्या जीवनास कसे समृद्ध केले हे जाणून घ्या. शिवाय तांत्रिक प्रगतीचे परिणाम, वंशपरंपरेशी निगडित संस्कृतीचे पतन आणि भारताच्या वर्तमान अधोगतीमागचे कारण असणाऱ्या इतर घटकांचे अन्वेषण करा.

जाणून घ्या:

  • आदर्श कौटुंबिक जीवन   
  • आंतरजातीय सलोखा
  • असाधारण विद्वत्ता
  • साधी राहणी, उच्च विचारसरणी
  • भगवंत व निसर्गावरील निर्भरता
  • स्त्रिया: अधीन पण वंद्य

.....................आणि इतर बरेच काही.


Share:
Nameपारंपारिक भारतीय जीवनाची एक झलक
PublisherBhakti Vikas Trust
Publication Year2019
BindingPaperback
Pages274
Weight350 gms

Submit a new review

You May Also Like