Navigation

 books@bvks.com  +91-70168 11202
Srila Prabhupada Books

कृष्णभावनेमध्ये पहिले पाऊल

कृष्णभावनेमध्ये पहिले पाऊल

By भक्ति विकास स्वामी
 50

ही मार्गदर्शिका वाचा आणि आपले जीवन सुधारा !

आपण कृष्णभावनेचे पालन का केले पाहिजे ? मला गुरुची आवश्यकता आहे का ? जप करण्याची काय गरज आहे ? जप करण्यास सुरुवात कशी करावी ? या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे किंवा कृष्णभावना आरंभ करण्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते सर्व या पुस्तकात आपल्याला मिळेल

प्रत्येक दिवसागणिक कृष्णाच्या अधिक जवळ घेऊन जाणार्‍या साधनेचे सहज व सोपे मार्गदर्शन या पुस्तकात सापडेल. विस्तृत व्यावहारिक माहितीसहित, हे पुस्तक आश्रमात व घरात अशा दोन्हीं ठिकाणी राहणार्‍या भक्तांसाठी उपयुक्त आहे. निश्चितच, हे पुस्तक वाचून आपण एक अधिक उत्तम आणि अधिक आध्यात्मिक व्यक्ती बनाल.

हे पुस्तक आपल्या सामाजिक व आध्यात्मिक जीवनात निश्चित क्रांति आणेल.


Share:
Nameकृष्णभावनेमध्ये पहिले पाऊल
PublisherBhakti Vikas Trust
BindingPaperback
Pages132
Weight110 gms

Submit a new review

You May Also Like