Navigation

 books@bvks.com +91-70168 11202
Brhad Mrdanga Member

श्री चैतन्य महाप्रभू

श्री चैतन्य महाप्रभू

By भक्ति विकास स्वामी
 60

संपूर्ण विश्वातील लाखो लोक आज भगवान चैतन्यांनी प्रदान केलेला कृष्णभावनामृताचा निर्मल मार्ग अनुसरत आहेत. कृष्णांच्या पवित्र नामांचे कीर्तन करणाऱ्या व परमानंदात मग्न होऊन नृत्य करणाऱ्या या भक्तांना केवळ कृष्णप्रेमाची अभिलाषा आहे आणि भौतिक भोगांना ते तुच्छ लेखतात. या पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या भगवंतांच्या सर्व अवतारांमधील परमदयाळू अवतार असलेल्या श्री चैतन्य महाप्रभूंचे जीवनचरित्र व शिकवण यांचा संक्षिप्त परिचय या पुस्तकात देण्यात येत आहे.


Share:
Nameश्री चैतन्य महाप्रभू
PublisherBhakti Vikas Trust
Publication Year2019
BindingPaperback
Pages130
ISBN978-93-82109-61-7

Submit a new review

You May Also Like